🌹 विचार पुष्प 🌹 चुकिचे वागल्यावरच शिक्षा मिळते असे काही नाही, कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते.!! एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो. पण धागा सोबतीला आला कि हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो... आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे. पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे... 🌹 🌹 सुप्रभात 🏵️🏵️🏵️
Comments
Post a Comment