Posts

┈┉┅━❀꧁ω❍ω꧂❀━┅┉┈

✍️  जीवनात अर्धे दुःख          चुकीच्या लोकांवर विश्वास           ठेवल्याने येते..           आणि बाकी अर्धे दुःख           खऱ्या लोकांवर संशय           घेतल्याने येते.. 🎭      🤠  आपला आजचा दिवस           आनंदात जावो..

दृष्टीकोन

 दृष्टीकोन :- =======================   फक्त वाचु नका तरआचरणात आणा ====================== आपण नाटक पहायला गेलो तर पुढची सीट मागतो आणि सिनेमा पहायला गेलो की मागची. तुमचं जगातलं स्थान असंच सापेक्ष असत...! ते अविचल कधीच नसतं...!         साबण बनवायला तेल हा घटक जरूरी असतोे आणि तेलाचा डाग काढायला साबणच लागतो..! हा अटळ विरोधाभास आहे...!! जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात...!        वेडीे माणसं आणि लहान मुलं ! चांगल्या कामासाठी ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या...! जगण्याचा आनंद घ्या...!            " जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं...""  काचेला " पारा " लावला की,   आरसा तयार होतो. पण..   लोकांना  "आरसा " दाखवला की,   त्यांचा " पारा " चढतो. "आरसा तोच असतो "   फक्त त्यात  " हसत " पाहिले की,   आपण  " आनंदी "  दिसतो,   आणि " रडत " पाहिले की,   आपण " दु:खी " दिसतो.   त...
Image
 
 ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल. आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढाल तर पराभव निश्चित आहे....        🙏 शुभ सकाळ🙏
Image
 
Image