Posts
Showing posts from October, 2022
दृष्टीकोन
- Get link
- X
- Other Apps
दृष्टीकोन :- ======================= फक्त वाचु नका तरआचरणात आणा ====================== आपण नाटक पहायला गेलो तर पुढची सीट मागतो आणि सिनेमा पहायला गेलो की मागची. तुमचं जगातलं स्थान असंच सापेक्ष असत...! ते अविचल कधीच नसतं...! साबण बनवायला तेल हा घटक जरूरी असतोे आणि तेलाचा डाग काढायला साबणच लागतो..! हा अटळ विरोधाभास आहे...!! जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात...! वेडीे माणसं आणि लहान मुलं ! चांगल्या कामासाठी ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या...! जगण्याचा आनंद घ्या...! " जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं..."" काचेला " पारा " लावला की, आरसा तयार होतो. पण.. लोकांना "आरसा " दाखवला की, त्यांचा " पारा " चढतो. "आरसा तोच असतो " फक्त त्यात " हसत " पाहिले की, आपण " आनंदी " दिसतो, आणि " रडत " पाहिले की, आपण " दु:खी " दिसतो. त...
🌹 विचार पुष्प 🌹
- Get link
- X
- Other Apps
🌹 विचार पुष्प 🌹 चुकिचे वागल्यावरच शिक्षा मिळते असे काही नाही, कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते.!! एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो. पण धागा सोबतीला आला कि हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो... आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे. पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे... 🌹 🌹 सुप्रभात 🏵️🏵️🏵️